अधिकृत वेबसाइट

जनतेशी जोडलेले काम,
सतत लोकांसाठी.

ताज्या घडामोडी, सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम आणि जनतेच्या प्रश्नांशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी.

Deepak Sawant
Deepak Sawant
सामाजिक कार्य • जनसेवा • सार्वजनिक जीवन
LATEST

ताज्या बातम्या

सर्व बातम्या →
राम शिंदेंचा मोठा निर्णय! जिल्हा बँक निवडणुकीतून घेतली माघार; कारणही सांगितलं, म्हणाले- राजकीय दबाव…
बातम्या

राम शिंदेंचा मोठा निर्णय! जिल्हा बँक निवडणुकीतून घेतली माघार; कारणही सांगितलं, म्हणाले- राजकीय दबाव…

Ahmednagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीतून माघार घेतली आहे.

Read More →
मोठी बातमी! एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यपालांना समिती गठीत करण्याची शिफारस
बातम्या

मोठी बातमी! एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यपालांना समिती गठीत करण्याची शिफारस

मोठी बातमी समोर येत आहे, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष, तसेच सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कार…

Read More →
मोठी बातमी! दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पाणीकपाताची घोषणा, सरकारने काढला आदेश; नेमके नियोजन काय ?
बातम्या

मोठी बातमी! दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पाणीकपाताची घोषणा, सरकारने काढला आदेश; नेमके नियोजन काय ?

राज्यातील पावसाचे घटलेले प्रमाण आणि एल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाचा मास्टर प्लॅन जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील पाण्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजन करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिले…

Read More →
भारतात पूर्वी सारखी शांतता नाही, संजय दत्तच्या वक्तव्यावर नितेश राणेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले …तोपर्यंत त्यांना कळणार नाही
बातम्या

भारतात पूर्वी सारखी शांतता नाही, संजय दत्तच्या वक्तव्यावर नितेश राणेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले …तोपर्यंत त्यांना कळणार नाही

इथे शांतता असायला हवी, परंतु मला आता भारतामध्ये पूर्वीसारखी शांतता वाटत नाही, असं विधान संजय दत्त यांनी केलं होतं, संजय दत्तच्या या विधानाला आता नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Read More →
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा
बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा

Punyashlok Ahilyabai Holkar Scheme: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेचा तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Read More →
आता काही खरे नाही… तुकाराम मुंढे यांचा मोर्चा दारू विक्रेत्यांकडे, 60 टक्के..
बातम्या

आता काही खरे नाही… तुकाराम मुंढे यांचा मोर्चा दारू विक्रेत्यांकडे, 60 टक्के..

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात जोरदार कारवाई केली जात आहे. भेसळखोरांना सळो की पळो करून तुकाराम मुंढे यांनी सोडले. तुकाराम मुंढे यांनी आता आपल्या मोर्चा दारू विक्रेत्यांकडे वळवला आहे.

Read More →
कल्याण स्टेशनवर मोठा राडा; मनसे कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरला चोपला
बातम्या

कल्याण स्टेशनवर मोठा राडा; मनसे कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरला चोपला

कल्याण रेल्वे स्टेशनवर मोठा राडा झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरला चोप दिला आहे. या मारहाणीनंतर जीआरपी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

Read More →
Rohit Pawar : रोहित पवारांनी निवडणुकीसाठी नवा मतदारसंघ शोधला, कर्जत-जामखेडमधून लढणार नाहीत; भाजप नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण
बातम्या

Rohit Pawar : रोहित पवारांनी निवडणुकीसाठी नवा मतदारसंघ शोधला, कर्जत-जामखेडमधून लढणार नाहीत; भाजप नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण

रोहित पवारांनी निवडणुकीसाठी नवा मतदारसंघ शोधल्याचा दावा नवनाथ बन यांनी केला आहे. ते कर्जत-जामखेडमधून लढणार नाहीत, असा दावा बन यांनी केला.

Read More →
PUBLIC LIFE

जनतेसाठी काम

सार्वजनिक प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि लोकांशी थेट संवाद याबद्दलची माहिती.

सर्व अपडेट्स