अधिकृत वेबसाइट

जनतेशी जोडलेले काम,
सतत लोकांसाठी.

ताज्या घडामोडी, सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम आणि जनतेच्या प्रश्नांशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी.

Deepak Sawant
Deepak Sawant
सामाजिक कार्य • जनसेवा • सार्वजनिक जीवन
LATEST

ताज्या बातम्या

सर्व बातम्या →
Narayangad Dasara Melava 2026 : पुन्हा लाखो मराठे जमणार, मनोज जरांगेंचं मोठं आवाहन, आता नारायणगडावर…नवी घोषणा काय?
बातम्या

Narayangad Dasara Melava 2026 : पुन्हा लाखो मराठे जमणार, मनोज जरांगेंचं मोठं आवाहन, आता नारायणगडावर…नवी घोषणा काय?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे. याशिवाय आगामी दसरा मेळाव्याबाबात त्यांनी भूमिका जाहीर केली आहे, काय म्हणाले जरांगे पाटील?

Read More →
सन 2026 मधील महापुरुष जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीय दिनांची संपूर्ण यादी; शासन निर्णय
शैक्षणिक माहिती

सन 2026 मधील महापुरुष जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीय दिनांची संपूर्ण यादी; शासन निर्णय

Jayanti GR Maharashtra List 2026 : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन 2026 मध्ये राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांच्या जयंती

Read More →
निधी आम्ही आणला, उद्घाटन त्यांनी केलं… शाळेच्या निधीपासून अधिकाऱ्यांच्या बैठकांपर्यंत; शिंदेसेनेच्या आमदाराने तटकरेंवर आरोपांची मालिकाच लावली
बातम्या

निधी आम्ही आणला, उद्घाटन त्यांनी केलं… शाळेच्या निधीपासून अधिकाऱ्यांच्या बैठकांपर्यंत; शिंदेसेनेच्या आमदाराने तटकरेंवर आरोपांची मालिकाच लावली

Raigad Politics News: रायगडमध्ये महायुतीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले आहे. महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंवर निशाणा साधल्याने नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

Read More →
संपूर्ण MPSC मंडळच बरखास्त करा, सत्तेतील आमदाराचा सरकारला घरचा आहेर, मुख्यमंत्र्यांना पत्रही देणार
बातम्या

संपूर्ण MPSC मंडळच बरखास्त करा, सत्तेतील आमदाराचा सरकारला घरचा आहेर, मुख्यमंत्र्यांना पत्रही देणार

सध्या एमपीएससीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये घोळ सुरू आहे. यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान आता सत्ताधारी आमदाराकडूनच सरकारला घरचा आहेर देण्यात आला आहे.

Read More →
तर मी स्वत: निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासाठी…, भाजपच्या बड्या नेत्याचं राज ठाकरेंना खुलं चॅलेंज
बातम्या

तर मी स्वत: निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासाठी…, भाजपच्या बड्या नेत्याचं राज ठाकरेंना खुलं चॅलेंज

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधूंच्या वतीने मुंबईत गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, या मोर्चानंतर भाजप नेत्यानं राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Read More →
Abhijeet Dipke: तुम्ही सर्व मुलींचे क्रश… अभिजीत दीपकेंसमोर ‘ती’ मनातलं बोलून गेली अन् थेट..Video Viral
बातम्या

Abhijeet Dipke: तुम्ही सर्व मुलींचे क्रश… अभिजीत दीपकेंसमोर ‘ती’ मनातलं बोलून गेली अन् थेट..Video Viral

Abhijeet Dipke Video: अभिजीत दिपके यांचा एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. तरुणीने भर आंदोलनात दिपके यांना जे म्हटलं ते ऐकल्यानंतर त्यांची रिएक्शन भारी होती.

Read More →
निवडणूक आयोगाविरोधातील गर्जना मोर्चानंतर ठाकरे बंधूंच्या अडचणी वाढल्या, मोठा झटका
बातम्या

निवडणूक आयोगाविरोधातील गर्जना मोर्चानंतर ठाकरे बंधूंच्या अडचणी वाढल्या, मोठा झटका

आज ठाकरे बंधूंच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला इतरही पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आ…

Read More →
जेजुरीच्या लहानग्या शुभमने विद्यानंद बापटांना सांगितला भक्तीचा महिमा..
बातम्या

जेजुरीच्या लहानग्या शुभमने विद्यानंद बापटांना सांगितला भक्तीचा महिमा..

जेजुरीचा शुभम वाघरी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शुभम वाघरी याचा विद्यानंद बापट यांच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. शुभम वाघरी याच्यासोबत थेट विद्यानंद बापट दिसत आहेत.

Read More →
PUBLIC LIFE

जनतेसाठी काम

सार्वजनिक प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि लोकांशी थेट संवाद याबद्दलची माहिती.

सर्व अपडेट्स