अधिकृत वेबसाइट

जनतेशी जोडलेले काम,
सतत लोकांसाठी.

ताज्या घडामोडी, सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम आणि जनतेच्या प्रश्नांशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी.

Deepak Sawant
Deepak Sawant
सामाजिक कार्य • जनसेवा • सार्वजनिक जीवन
LATEST

ताज्या बातम्या

सर्व बातम्या →
मोठी बातमी! शरद पवार टायमिंग साधणार? अजित पवार गटाला विलीनीकरणाची ऑफर, तटकरेंच्या विधानाने चित्र स्पष्ट
बातम्या

मोठी बातमी! शरद पवार टायमिंग साधणार? अजित पवार गटाला विलीनीकरणाची ऑफर, तटकरेंच्या विधानाने चित्र स्पष्ट

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीचं विलीनीकरण तसेच एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना शरद पवारांनी ब्रेक लावला आहे. त्यावर आता सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक…

Read More →
शिंदेंनी उठाव केला नसता तर…; शिंदेसेनेच्या आमदाराने भाजपला आरसाच दाखवला, मोठा दावा करत म्हणाले…
बातम्या

शिंदेंनी उठाव केला नसता तर…; शिंदेसेनेच्या आमदाराने भाजपला आरसाच दाखवला, मोठा दावा करत म्हणाले…

Chandrakant Raghuvanshi News: एकनाथ शिंदेंनी उठाव केला म्हणून भाजप सत्तेत आला आहे, असा चंद्रकांत रघुवंशींना दावा केला आहे. या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Read More →
टाटा. बिर्ला, अंबानी… कुणीही या, आमचं गाव विकत घ्या, महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक का विकताहेत गाव?
बातम्या

टाटा. बिर्ला, अंबानी… कुणीही या, आमचं गाव विकत घ्या, महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक का विकताहेत गाव?

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव भीषण पाणीटंचाईमुळे विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. दुष्काळ आणि सीना-माढा जलसिंचन योजनेच्या उपेक्षिततेमुळे त्रस्त ग्रामस्थांनी, ज्यात तरुणही सामील आहेत, टाटा, बिर्ला, अंबानी यांस…

Read More →
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी सांगलीत वातावरण तापलं, चंद्रकांत पाटलांची मोठी खेळी
बातम्या

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी सांगलीत वातावरण तापलं, चंद्रकांत पाटलांची मोठी खेळी

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंगचं राजकारण सुरू आहे, असा आरोप माजी खासदार संजय काका पाटलांकडून करण्यात आला आहे. तसेच विशाल पाटील आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळ…

Read More →
तातडीचा निर्णय, मोठी खुशखबर, पुण्यात विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफ, मेस दरवाढीबाबतही महत्त्वाचे पाऊल; काय लाभ मिळणार?
बातम्या

तातडीचा निर्णय, मोठी खुशखबर, पुण्यात विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफ, मेस दरवाढीबाबतही महत्त्वाचे पाऊल; काय लाभ मिळणार?

Pune University Mess Fee: दुष्काळ परिस्थितीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रस्तावित मेस दरवाढ रद्द करण्यात आली आहे. परीक्षा शुल्कही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More →
Shivsena-NCP : एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याने सुनील तटकरेंकडे फिरवली पाठ, शासकीय विश्रामगृहात एकत्र असूनही टाळली भेट
बातम्या

Shivsena-NCP : एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याने सुनील तटकरेंकडे फिरवली पाठ, शासकीय विश्रामगृहात एकत्र असूनही टाळली भेट

Shivsena-NCP : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल असलं तरी स्थानिक पातळीवर खासकरुन कोकणात मात्र तसं नाहीय. नुकतीच शासकीय विश्रामगृहात याची प्रचिती आली. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील त…

Read More →
पंकजा मुंडेंचा दुष्काळ दौरा, शेतकरी भावुक, फोडला टाहो
बातम्या

पंकजा मुंडेंचा दुष्काळ दौरा, शेतकरी भावुक, फोडला टाहो

महाराष्ट्रात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाहीये, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्र्यांचा दुष्काळ पहाणी दौरा सुरू आहे. याच दरम्यान ही घटना घडली आहे.

Read More →
मोठी बातमी ! शेतकऱ्यांना लगेच मदत मिळणार नाही… चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांना लगेच मदत मिळणार नाही… चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळणार नाही. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केले की, पूर्ण अहवाल आणि अचूक पंचनामे झाल्याशिवाय मदत दिली जाणार नाही, जेणेकरून कोणाचेही नुक…

Read More →
PUBLIC LIFE

जनतेसाठी काम

सार्वजनिक प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि लोकांशी थेट संवाद याबद्दलची माहिती.

सर्व अपडेट्स