गोरेगावात शौचालयात दोन तरुणाचे मृतदेह सापडले, विषारी वायूने मृत्यू ?
मुंबईतील उपनगरातील गोरेगावात एका सार्वजनिक शौचालयात दोन तरुणांना विषारी वायूने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Read More →ताज्या घडामोडी, सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम आणि जनतेच्या प्रश्नांशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी.
मुंबईतील उपनगरातील गोरेगावात एका सार्वजनिक शौचालयात दोन तरुणांना विषारी वायूने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Read More →
Chhagan Bhujbal News: तुकाराम मुंढेंकडे असलेलं खातं अतिशय महत्त्वाचं आहे, संजय राऊतांच्या मागणीवर छगन भुजबळांनी मोठा दावा केला आहे.
Read More →
विश्रांतवाडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात ५२ वर्षीय आरोपी पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणात फास्ट ट्रॅक केस चालवून आरोपीला तातडीने शिक्षा करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
Read More →
Nitesh Karale News : सोशल मीडियावर 'कराळे मास्तर' म्हणून लोकप्रिय असलेले नितेश कराळे पुन्हा एकदा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
Read More →
एकीकडे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया अकाऊंट प्रमोशनसाठी लाखो रुपयांच्या मंजूरीचा प्रस्तावावर वादळ उठले होते.आता नवीमुंबई महापौर सुजाता पाटील यांच्या अमेरिका दौऱ्यावरुन राजकारण तापले आहे.
Read More →
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी सरकारकडे 17 मागण्या केल्या आहेत.
Read More →
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आता वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. या दोन्ही मतदारसंघावर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. परंतु दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील आता निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं…
Read More →
Cockroach Janata Party Protest: कॉकरोच जनता पार्टी मुंबईत आंदोलन करणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत परवानगीसाठी पोलिसांनाा पत्र लिहिण्यात आले आहे.
Read More →सार्वजनिक प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि लोकांशी थेट संवाद याबद्दलची माहिती.