अधिकृत वेबसाइट

जनतेशी जोडलेले काम,
सतत लोकांसाठी.

ताज्या घडामोडी, सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम आणि जनतेच्या प्रश्नांशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी.

Deepak Sawant
Deepak Sawant
सामाजिक कार्य • जनसेवा • सार्वजनिक जीवन
LATEST

ताज्या बातम्या

सर्व बातम्या →
संतापजनक… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… मंत्र्यांच्या ताटात काजू, बदामाचा खुराक… नांदेडमध्ये कृषी मंत्र्यांची दुष्काळावर बैठक
बातम्या

संतापजनक… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… मंत्र्यांच्या ताटात काजू, बदामाचा खुराक… नांदेडमध्ये कृषी मंत्र्यांची दुष्काळावर बैठक

महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळत असताना, नांदेडमध्ये कृषीमंत्र्यांच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींना चक्क काजू-बादाम देण्यात आले. पीकं वाया गेल्याने शेतकरी नुकसान भरपाईची वाट पाहत असताना, या संतापजनक घटनेने राज्य…

Read More →
आठ महिन्यांची चिमुकली, मध्यरात्री अंथरुणातून गायब, नेमकं काय घडलं?
बातम्या

आठ महिन्यांची चिमुकली, मध्यरात्री अंथरुणातून गायब, नेमकं काय घडलं?

नाशिकमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मध्यरात्री आई-वडिलांसोबत झोपलेली मुलगी अचानक गायब झाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

Read More →
मोठी बातमी ! शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार? कृषी मंत्र्यांने केलं मोठं विधान
बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार? कृषी मंत्र्यांने केलं मोठं विधान

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत देईल. पं…

Read More →
FLN व पूरक शैक्षणिक साहित्य निर्लेखनाबाबत मार्गदर्शक सूचना
शैक्षणिक माहिती

FLN व पूरक शैक्षणिक साहित्य निर्लेखनाबाबत मार्गदर्शक सूचना

FLN Shaikshanik Sahitya Nirlekhan : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) आणि पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) याच्या अनुषंगाने महाराष्ट्र

Read More →
कर्नाटक करू शकतं, तुम्ही का नाही? रोहित पवार यांचा राज्य सरकारला सवाल
बातम्या

कर्नाटक करू शकतं, तुम्ही का नाही? रोहित पवार यांचा राज्य सरकारला सवाल

रोहित पवारांनी महाराष्ट्र सरकारच्या दुष्काळ घोषणेतील विलंबावर तीव्र टीका केली. कर्नाटकने त्वरित दुष्काळ जाहीर करून केंद्राकडे मदत मागितली असताना, महाराष्ट्र सरकार 5 ऑक्टोबरची वाट का पाहत आहे, असा सवाल त्यांनी केला. VEDAS…

Read More →
एपस्टीन फाइल्स घडू नये म्हणून अमेरिकेला मोदी सरकारकडून खंडणी; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ
बातम्या

एपस्टीन फाइल्स घडू नये म्हणून अमेरिकेला मोदी सरकारकडून खंडणी; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. एपस्टीन फाईल्स उघड होऊ नयेत म्हणून मोदी सरकारने अमेरिकेला खंडणी दिली असून, हा पैसा भारतीय ग्राहकांच्या खिशातून गोळा केला जात आहे, असे राऊत म्हणाले. या …

Read More →
Disha Salian case: दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस देण्यापूर्वी संजय राऊतांचे मोठे विधान, ठाकरे कुटुंबीय…
बातम्या

Disha Salian case: दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस देण्यापूर्वी संजय राऊतांचे मोठे विधान, ठाकरे कुटुंबीय…

Disha Salian case: दिशा सालियानचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करताना 500 कोटींच्या भरपाईची मागणी केली आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आ…

Read More →
Sanjay Raut: नायकांचा खून कोणी केला? अंकुश राणेंचा मारेकरी कोण? संजय राऊतांनी राणेंविरोधात मोर्चा उघडला
बातम्या

Sanjay Raut: नायकांचा खून कोणी केला? अंकुश राणेंचा मारेकरी कोण? संजय राऊतांनी राणेंविरोधात मोर्चा उघडला

Sanjay Raut on Rane : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवीन अपडेट आल्यापासून राजकारण तापले आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांची नावं असल्याचे समोर आल्यानंतर राजकीय द्वंद वाढले आहे. आज खासद…

Read More →
PUBLIC LIFE

जनतेसाठी काम

सार्वजनिक प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि लोकांशी थेट संवाद याबद्दलची माहिती.

सर्व अपडेट्स