Shivsena Symbol Hearing : उद्धव ठाकरे यांना हादरा देणारा दावा… थेट पक्षप्रमुख पदच… शिंदेंच्या वकिलाच्या युक्तिवादाने गेम पालटणार?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हावर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी शिवसेनेच्या घटनेतील 'प्रतिनिधी सभा' आणि 'पक्षप्रमुख' पदाच्या निर्मितीवर युक्तिवाद केला. कौल यांनी 'पक्षप्रमुख' पद 2018 साली नव्हे…
Read More →






