एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत गुणरत्न सदावर्तेंचं मोठं भाकीत, थेट सांगूनच टाकलं…
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मंगळवारी दसरा मोळावा पार पडला, त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं भाकीत केलं आहे.
Read More →










