Pune Teacher MLC Election Result : पुणे शिक्षकमध्ये गुलाल उधळला तरी कौस्तुक गावडेंच्या मनात सल कायम, पहिल्याच प्रतिक्रियेत मन मोकळं केलं!
माझ्या वयाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मी कोणत्याही टीकाला आजपर्यंत उत्तर दिलेलं नाही. ज्यांनी माझ्या वयाचा मुद्दा उपस्थित केला, त्यांना शिक्षकांनीच उत्तर दिलेले आहे, असे कौस्तुभ गावडे म्हणाले.
Read More →










