शिवसेना आणि मनोज जरांगे यांच्यात मतभेद, पण…; ऑडिओ क्लिपमधील आरोपावरून मंत्री उदय सामंत स्पष्टच बोलले
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावर मंत्री उदय सामंत यांनी भाष्य करत थेट मुख्यमंत्र्यांना चौकशीची मागणी केली आहे.
Read More →










