Manoj Jarange Patil : आधी 500 कोटींचा बॉम्ब, आता शिंदेंच्या प्रतिक्रियेनतंर थेट पुरावे बाहेर काढणार, मनोज जरांगेंची थेट घोषणा!
मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मी कोणालाही 500 कोटी रुपये दिलेले नाहीत. मी कोणाकडूनही 500 कोटी रुपये घेतलेले नाहीत, असे शिंदे यांनी सांगितले आहे.
Read More →










