Raj Thackeray: देवाच्या काठीचा आवाज येत नाही, पण जेव्हा पाठीत बसेल ना तेव्हा…; राज ठाकरेंनी अमित शहांना सुनावलं, दिला सूचक इशारा
Raj Thackeray News: राज ठाकरेंनी आज कर्जतमध्ये सभा घेतली आहे. वृक्षतोडीवरून त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर घणाघाती टीका केली आहे.
Read More →










