मनोज जरांगेंचा 500 कोटींचा आरोप, शिंदे गटाकड़ून पहिली प्रतिक्रिया, बडा मंत्री म्हणाला, आता…
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आता त्यांच्या या आरोपांवर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Read More →










