अधिकृत वेबसाइट

जनतेशी जोडलेले काम,
सतत लोकांसाठी.

ताज्या घडामोडी, सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम आणि जनतेच्या प्रश्नांशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी.

Deepak Sawant
Deepak Sawant
सामाजिक कार्य • जनसेवा • सार्वजनिक जीवन
LATEST

ताज्या बातम्या

सर्व बातम्या →
मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री मैदानात, धडाकेबाज प्रचार तरीही बालेकिल्ल्यात पराभव, काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी कसं मारलं मैदान?
बातम्या

मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री मैदानात, धडाकेबाज प्रचार तरीही बालेकिल्ल्यात पराभव, काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी कसं मारलं मैदान?

Nagpur Graduate Constituency Election 2026: मुख्यमंत्री, महसूलमंत्री, केंद्रीय मंत्री प्रचारासाठी मैदानात उतरले. धडाकेबाज प्रचार यंत्रणा, सुक्ष्म नियोजन तरी भाजपचे गणित कुठं हुकलं? नागपूरसारख्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभ…

Read More →
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये हे काय झालं? दुसऱ्या पसंतीची मतमोजणीत चित्र पलटलं… सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना
बातम्या

Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये हे काय झालं? दुसऱ्या पसंतीची मतमोजणीत चित्र पलटलं… सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना

Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमधील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे सुधाकर कोहळे यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांचा विजय झाला आहे.

Read More →
नागपुरात रातोरात डाव फिरला; अभिजीत वंजारींनी अचानक घेतली आघाडी, कोहळेंना घाम फोडला, नेमकं काय घडलं?
बातम्या

नागपुरात रातोरात डाव फिरला; अभिजीत वंजारींनी अचानक घेतली आघाडी, कोहळेंना घाम फोडला, नेमकं काय घडलं?

नागपुरात रातोरात डाव फिरल्याचे दिसून आलं. नागपूर पदवीधरच्या निवडणुकीत अभिजीत वंजारींनी सुधाकर कोहळेंचा पराभव केला.

Read More →
तुम्हारे जित से जादा हमारे हार की चर्चा है! पोट्टे हो, पक्षानं तिकीट दिलं असतं तर… निकाल जाहीर होताच कराळे मास्तरांची फक्कड प्रतिक्रिया
बातम्या

तुम्हारे जित से जादा हमारे हार की चर्चा है! पोट्टे हो, पक्षानं तिकीट दिलं असतं तर… निकाल जाहीर होताच कराळे मास्तरांची फक्कड प्रतिक्रिया

Nitesh Karale Reaction: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने विजय खेचून आणला. अभिजीत वंजारी हे विजय झाले. त्यावर बंडखोर उमेदवार नितेश कराळे मास्तरांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

Read More →
MLC Election Result: शिक्षक-पदवीधर निवडणुकीत कोण जिंकलं अन् कोण हरलं? कोणाला किती मतं? वाचा A टू Z निकाल एका क्लिकवर…
बातम्या

MLC Election Result: शिक्षक-पदवीधर निवडणुकीत कोण जिंकलं अन् कोण हरलं? कोणाला किती मतं? वाचा A टू Z निकाल एका क्लिकवर…

Maharashtra Election Results: महाराष्ट्रात पाच जागांसाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिक्षक-पदवीधर निवडणुकीचा संपूर्ण निकाल समोर आला आहे.

Read More →
चार आमदारांचा मामा! प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर राजन पाटलांची चर्चा; फॅमिली ट्री बघाच!
बातम्या

चार आमदारांचा मामा! प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर राजन पाटलांची चर्चा; फॅमिली ट्री बघाच!

प्रतापसिंह पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात शरद पवार यांच्या पक्षाचे सतीश चव्हाण हे निवडणकू लढवत होते. या निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी पूर्ण ताकद लावली होती.

Read More →
नागपूरमध्ये भाजपाला जबर धक्का, ऐनवेळी मोठा उलटफेर, अभिजीत वंजारींचा विजय, कोहळे पराभूत!
बातम्या

नागपूरमध्ये भाजपाला जबर धक्का, ऐनवेळी मोठा उलटफेर, अभिजीत वंजारींचा विजय, कोहळे पराभूत!

नागपूर पदवीधर निवडणुकीत मोठा उलटफेर होत काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी झाले आहे.त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करुन वातावरण दणाणून सोडले आहे.

Read More →
नागपूरमध्ये काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांची फौज आली, पदवीधरचा निकाल जाहीर होण्याआधीच तणाव!
बातम्या

नागपूरमध्ये काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांची फौज आली, पदवीधरचा निकाल जाहीर होण्याआधीच तणाव!

नागपूर पदवीधर निवडणुकीचा विजयाचा निर्णय निश्चित होण्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिजित वंजारी यांच्या विजयाचा जल्लोष सुरू केला आहे. त्यामुळे नागपूरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त मागवण्यात आला आहे. काँग्रेसचे कार्यकर्त्यां…

Read More →
PUBLIC LIFE

जनतेसाठी काम

सार्वजनिक प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि लोकांशी थेट संवाद याबद्दलची माहिती.

सर्व अपडेट्स