एक रिलस्टार, एक मास्तर… कराळे, साबळेंनी प्रस्थापितांना फोडला घाम; शिक्षक-पदवीधरमध्ये कसे आकडे फिरवले?
Nitesh Karale and Raviraj Sable News: शिक्षक-पदवीधर निवडणुकीत दोन अपक्षांनी कमाल केली आहे. त्यांनी मतांची गणितं फिरवून टाकली आहेत.
Read More →ताज्या घडामोडी, सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम आणि जनतेच्या प्रश्नांशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी.
Nitesh Karale and Raviraj Sable News: शिक्षक-पदवीधर निवडणुकीत दोन अपक्षांनी कमाल केली आहे. त्यांनी मतांची गणितं फिरवून टाकली आहेत.
Read More →
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या पाच निकालात तीन जागा महायुतीच्या पारड्यात पडल्या तर दोन जागा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत.
Read More →
पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात सुरक्षेसाठी नेरळ आणि माथेरान दरम्यानची रेल्वे सेवा बंद ठेवली जाते. या काळात माथेरान आणि अमन लॉज दरम्यानची शटल सेवा वेळापत्रकानुसार सुरू असते.
Read More →
अमरावती शिक्षकचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीमध्ये शिंंदे यांच्या शिवसेनेने बाजी मारली असून किरण सरनाईक यांचा मोठा विजय झाला आहे. दरम्यान पराभूत उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव झाल्यानंतर ते भावूक झालेले पाहाय…
Read More →
Raj Thackeray News: राज ठाकरेंनी आज कर्जतमध्ये सभा घेतली आहे. वृक्षतोडीवरून त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर घणाघाती टीका केली आहे.
Read More →
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्धीकी यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षातील नाराजी समोर आली आहे. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला असून, सोशल मीडियावरील पोस्टमधून आपली भू…
Read More →
50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये होतात. म्हणजेच शिवसेनेचे 40 आमदार फोडले असतील तर 2000 कोटी रुपये असा त्याचा अर्थ होतो. एवढे पैसे आले कुठून? महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
Read More →
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जतमध्ये सभा सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना १० प्रश्नही विचारले,
Read More →सार्वजनिक प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि लोकांशी थेट संवाद याबद्दलची माहिती.