अधिकृत वेबसाइट

जनतेशी जोडलेले काम,
सतत लोकांसाठी.

ताज्या घडामोडी, सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम आणि जनतेच्या प्रश्नांशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी.

Deepak Sawant
Deepak Sawant
सामाजिक कार्य • जनसेवा • सार्वजनिक जीवन
LATEST

ताज्या बातम्या

सर्व बातम्या →
Pune Teacher MLC Election Result : पुणे शिक्षकमध्ये गुलाल उधळला तरी कौस्तुक गावडेंच्या मनात सल कायम, पहिल्याच प्रतिक्रियेत मन मोकळं केलं!
बातम्या

Pune Teacher MLC Election Result : पुणे शिक्षकमध्ये गुलाल उधळला तरी कौस्तुक गावडेंच्या मनात सल कायम, पहिल्याच प्रतिक्रियेत मन मोकळं केलं!

माझ्या वयाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मी कोणत्याही टीकाला आजपर्यंत उत्तर दिलेलं नाही. ज्यांनी माझ्या वयाचा मुद्दा उपस्थित केला, त्यांना शिक्षकांनीच उत्तर दिलेले आहे, असे कौस्तुभ गावडे म्हणाले.

Read More →
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, बोनस जाहीर, यंदा किती रुपये मिळणार?
बातम्या

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, बोनस जाहीर, यंदा किती रुपये मिळणार?

मुंबई महापालिकेनेही आता दिवाळी बोनस जाहीर केले आहे. यंदा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढीव रक्कम मिळणार आहे. याबाबतत महपौर पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितीही आहे.

Read More →
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का! पक्षातील नेत्याचं नगरसेवक पद हातून निसटणार, मुंबईत शिंदेंची ताकद वाढणार
बातम्या

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का! पक्षातील नेत्याचं नगरसेवक पद हातून निसटणार, मुंबईत शिंदेंची ताकद वाढणार

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षातील महिला नेत्याचं नगरसेवक पद हातून निसटणार असल्याची निश्चित झालं आहे. परंतु यामुळे मुंबईत शिंदेंची ताकद वाढणार आहे.

Read More →
Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result Updates : संभाजीनगर पदवीधरमध्ये महायुतीला जबर धक्का, शिंदेंच्या खास माणसानेच गेम केला; किंगमेकर ‘सत्तार’ यांची चर्चा!
बातम्या

Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result Updates : संभाजीनगर पदवीधरमध्ये महायुतीला जबर धक्का, शिंदेंच्या खास माणसानेच गेम केला; किंगमेकर ‘सत्तार’ यांची चर्चा!

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या विजयाची घोडदौड सुरू असल्याचं चित्र आहे. दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होण्याच…

Read More →
सर्वात मोठी बातमी! जय पवार थेट सीआयडी कार्यालयात; काय आहे प्रकरण?
बातम्या

सर्वात मोठी बातमी! जय पवार थेट सीआयडी कार्यालयात; काय आहे प्रकरण?

अजित पवार यांच्या निधनाला 9 महिने उलटले तरी अपघाताचे गूढ कायम आहे. तपासात प्रगती नसल्याने समर्थकांत संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर जय पवार आज सीआयडी कार्यालयात तपास कुठपर्यंत आला याची माहिती घेण्यासाठी गेले आहेत. सीआयडी का…

Read More →
नाशिकमध्ये इंजिनीअरच्या मृत्यूने खळबळ; शेवटच्या पत्रातून धक्कादायक खुलासे; 28 वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं?
बातम्या

नाशिकमध्ये इंजिनीअरच्या मृत्यूने खळबळ; शेवटच्या पत्रातून धक्कादायक खुलासे; 28 वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं?

Nashik news : नाशिकमध्ये इंजिनीअरच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. त्याच्या शेवटच्या पत्रातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

Read More →
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; रास्ता रोकोनंतर सहपोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले, मीनाक्षी शिंदे…
बातम्या

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; रास्ता रोकोनंतर सहपोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले, मीनाक्षी शिंदे…

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. रास्ता रोकोनंतर सहपोलीस आयुक्तांनी महत्त्वाची माहिती दिली. यावेळी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची चौकशी सुरू असल्याचेही सांगितले.

Read More →
Vidhan Parishad Election Results : महायुतीची हवा गुल होताच पवार गटाच्या बड्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाला, आम्ही 2029…
बातम्या

Vidhan Parishad Election Results : महायुतीची हवा गुल होताच पवार गटाच्या बड्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाला, आम्ही 2029…

विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शरद पवार गटाने दमदार पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. महायुतीला मोठा धक्का बसत असताना, पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. या निकालानंतर नेते अंकुश काकडे आणि…

Read More →
PUBLIC LIFE

जनतेसाठी काम

सार्वजनिक प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि लोकांशी थेट संवाद याबद्दलची माहिती.

सर्व अपडेट्स